मदत करायला च हवी- सांगली कोल्हापूर पूरग्रस्त लोकांना मदतीची गरज आहे https://indiatimepress.blogspot.com/2019/08/Sangli-kolhapur-help-flood-victims.html?m=1

आपण एका महान संस्कृती मध्ये जन्म घेतला आहे. आपली संस्कृती एक महान राज्य महाराष्ट्रात रुजली आहे. एकमेकांना मदत ही एक महाराष्ट्राची व आपल्या संस्कृती ची ओळख आहे. आपल्याच संस्कृती मध्ये मदतीची भावना हि आपल्याला लहान पणा पासून शिकवली जाते. दुसर्याला मदत करण हे योग्य आहे. ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येते त्या ठिकाणी महाराष्ट्र मदत करायला अव्वल राहीला आहे.