माझी आई निबंध मराठी

THIS IS THE MARATHI ESSAY ABOUT MOTHER

मित्रांनो असे म्हटले जाते की आपल्या जीवनात पहिले गुरू आई असते. जे आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकते आईची सर कोणीच करू शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. आईची माया अगाध आहे . अशा इन बद्दल आपणा सर्वांना आदर असतो. प्रेम वाचले असते कधी दुःख संकट किंवा ठोकर लागलेली असो तोंडातले पहिले उद्गार आईच असते. तर बर आहे का मित्रांनो आज आपण माझी आई या विषयावर निबंध बघूया चला तर मग सुरुवात करुया

माझी आई निबंध मराठी १०० शब्दात

यंदाचा ' आदर्श विद्यार्थी' म्हणून माझी निवड झाली, तेव्हा मला प्रकर्षाने आठवण झाली, ती माझ्या आईची ! मुख्याध्यापकांनी माझ्या गुणांचा गौरव केला, त्या सर्व गुणांची श्रेय माझ्या आईकडे जाते.

माझी आई माझ्यावर प्रेम करते; पण शेतीच्या बाबतीत एवढेच खडक आहे. शांत आणि हसतमुख असते. त्यामुळे तिचे" सुहासिनी" हे नाव तिला शोभून दिसते. माझी आई सतत काही ना काही कामात असते. झी टीव्ही वरचे निवडक कार्यक्रम पाहते; पण ते पाहता नाही तिथे काही काम चालू असते.

माझ्या आईचा दिनक्रम भल्या पहाटे सुरू होतो. आम्ही जागी होण्यापूर्वीच तिने स्वयंपाक घरातील कामे व तिची स्वतःची असतात. त्यामुळे उरलेला वेळ ते आमच्यासाठी देऊ शकते. माझ्या व माझ्या छोट्या बहिणीच्या अभ्यासाबाबत तिच्या बसते. दुपारच्या वेळी जवळच्या गरीब वस्तीत न चुकता जाते; त्यांच्या अडचणी सोडवते. तेथील स्त्रियांना लिहायला व वाचायला शिकवते.

माझी आईही कलाप्रेमी आहे. ती स्वतः उत्तम चित्र काढते आणि दुसऱ्यांच्या कलागुणांना उत्तेजन देते. आमच्यावर तिची खूप माया आहे. तिला सर्वांविषयी आपुलकी वाटते. पण माझ्यावर तिचे खरे प्रेम आहे मी खूप शिकावे असे तिला वाटते. अशा माझ्या प्रेमळ आई बद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे

माझी आई निबंध मराठी

माझी आई खूप गोड आहे. ती दररोज सकाळी प्रथम उठते. माझी आई देवापासून आमच्यापर्यत घराघरातील प्रत्येकाची काळजी घेते. ती आजोबांची पूर्ण काळजी घेते. आजी सांगतात की माझी आई घराची लक्ष्मी आहे. मीही आईला देवाप्रमाणे मानतो आणि तिच्यातील प्रत्येक गोष्टीचे पालन करतो. माझी आईसुद्धा नोकरी सुद्धा करते. ती घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टींची जबाबदारी अगदी चांगल्या प्रकारे पार पाडतो. तीच्या कामाचे आणि स्वभावाचे कार्यालयात कौतुक केले जाते. माझी आई गोरगरिबांना आणि आजारी व्यक्तींना मदत करते.
माझी आई माझी जिवलग मित्र आहेमी चुकलो तेव्हा आई मला मार देत नाहीत तर त्याऐवजी प्रेमाने समजावून सांगते . जेव्हा मी दु: खी होतो तेव्हा माझी आई माझ्या मुरलेल्या चेहऱ्यावर हास्य आणते. तिचे प्रेम आणि प्रेमळ स्पर्शमुले मी माझे सर्व दुःख विसरून जातो .माझी आई देवीसारखी आहे. ती नेहमी मला आणि माझ्या बहिणीला नेहमी चांगल्या गोष्टी सांगते. माझी आई माझी आदर्श आहे
ती मला सत्याच्या मार्गावर चालण्यास शिकवते. वेळेचे महत्त्व समजावून सांगते असे म्हणतात कि आई प्रत्येकालच्या आयुष्यात एक वरदान आहे. जिच्या आशीर्वादाने आपण घडतो मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि मला जगातील सर्वोत्कृष्ट आई दिली याबद्दल देवाचे आभार मानतो.