Mukhyamantri Solar Pump Yojana Maharashtra Registration
Govt. of Maharashtra महाराष्ट्रात 1,00,000 NOs करण्याचे लक्ष्य आहे. जी.आर दिनांक 1 जानेवारी 2019 पासून 3 वर्षामध्ये "मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र 2020" अंतर्गत टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. या लेखात तुम्हाला Mukhyamantri Solar Pump Yojana Maharashtra Registration ची संपूर्ण माहिती मिळेल. तुम्हाला माहिती आहेच, २०२०-२१ च्या या केंद्रीय अर्थसंकल्पात, सौर पंपांना शेतीत वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात रकमेची तरतूद करण्यात आली होती.
सौर (Solar) कृषि पंपाकरीता Online Apply| मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना महाराष्ट्र in Marathi | अर्जाची स्थिती
READ MORE - Mukhyamantri Solar Pump Yojana 2020 Maharashtra Registration